आदिवासी विकास विभाग भरती 2025 | नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Adiwasi Vikas Vibhag Bharti 2025

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2025 : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, मा. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक या कार्यालयाचा कार्यारंभ आदेश अन्वये शासकीय आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्याकरिता पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली pdf जाहिरात वाचा. ऑनलाईन अर्ज लिंकही खाली देण्यात आली आहे.

Adiwasi Vikas Vibhag Bharti 2025 : It is hereby publicly appealed to the citizens under the jurisdiction of the office of Project Officer, Integrated Tribal Development Project that the Hon'ble Commissioner, Tribal Development Commissionerate Nashik has approved the filling of vacant posts in Government Ashram Schools as per the commencement order of the office. Eligible candidates are hereby invited to apply for the same.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : आदिवासी विकास विभाग अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 1येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज 2येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पात्र असाल तर अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : विविध शिक्षक.
◾इतर आवश्यक पात्रता : PDF जाहिरात वाचा.
◾प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्हा लातूर, जिल्हा बीड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, जिल्हा जालनामधील नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, मा. आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक या कार्यालयाचा कार्यारंभ आदेश अन्वये शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत बाहयस्त्रोत संस्था मे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व मे. महाराष्ट्र विकास ग्रुप यांना आदेश देण्यात आले आहेत.
◾प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर या कार्यालयांतर्गत एकूण 08 शासकीय आश्रमशाळा येत असून, सदर आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक या रिक्त पदांवर (कंत्राटी पदे) पदे भरली जात आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo