अंगणवाडी सेविका भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | Anganwadi Bharti 2025

Anganwadi Bharti 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे अधिनस्त अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची रिक्त पदे भरती करण्यासाठी, जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदांवर सरळ नियुक्तीने (By Nomination) पद भरण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस पद रिक्त असलेल्या महसुली गावातील रहीवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून दि.24/10/2025 ते 07/11/2025 या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत PDF जाहिरात खाली पहा.

Anganwadi Recruitment 2025 : Mahila Balvikas Vibhag started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline / Online through Official Website.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी.
◾पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : अंगणवाडी मदतनिस या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे राहिल. तथापि विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहिल.
◾इतर आवश्यक पात्रता : उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी, स्थानिक रहिवाशी हणजेच अर्जदार महिला ही अंगणवाडी केंद्र असलेल्या महसुली गावातील ग्रामपंचायत नव्हे ज्यात महसुली गाव / वाडी / वस्ती / पाडे यासह स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे. यासाठी अर्जासोबत स्वयंघोषणा पत्र व रहिवासी पुरावा जोडणे बंधनकारक आहे.
◾नोकरी ठिकाण : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकल्प नंदुरबार.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दिनांक 24/10/2025 ते दिनांक 07/11/2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) वालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक वालविकास सेवा योजना म्हसावद ता. शहादा यांचे कार्यालयात उमेदवाराने स्वतः समक्ष सादर करणे आवश्यक आहे. (सोबत अर्जाचा नमुना जोडला आहे.) उपरोक्त नमूद दिनांक व वेळेनंतर या कार्यालयामार्फत कोणतेही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo