DCC Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. राज्यात अग्रेसर असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत कारकून (सपोर्ट स्टाफ) तब्बल 220 ची पदे भरावयाची असून, त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविणेत येत आहेत. त्या करीता पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती बँक द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. PDF जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
DCC Bank Bharti 2025 : There is a good opportunity to get a job in the banking sector. The leading District Central Bank in the state has 220 posts of clerks (support staff), for which online applications are being invited. Eligible candidates can apply for it. The recruitment advertisement has been published by the District Central Bank. PDF advertisement, online application link and more information are given below.
◾जाहिरात जिल्हा मध्यवर्ती बँक द्वारे प्रसिद्ध केली आहे.
◾या बँक भरती मध्ये तब्बल 220 जागा भरल्या जात आहेत.
◾भरती पदाचे नाव : कारकून (लिपिक / सपोर्ट स्टाफ) ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
| पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾इतर आवश्यक पात्रता :
कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदविधारक, जी.डी.सी. असल्यास प्राधान्य. अॅण्ड ए.. एच.डी.सी.एम., बँकींग क्षेत्रातील अनुभव
◾नोकरी ठिकाण : जळगाव (Jobs in Jalgaon).
◾भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात बँकेच्या www.jdccbank.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
◾अंतिम दिनांक : 31 ऑक्टोंबर 2025.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.