Mahanagarpalika Bharti 2025 : महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या जाहिरातीनुसार गट ‘क’ मधील एकूण ११४ पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी खाली दिला आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व pdf जाहिरात खाली दिली आहे.
Mahanagarpalika Bharti 2025 : Applications are invited online from eligible candidates who fulfill the educational qualifications and other conditions of the posts as mentioned in the present advertisement to fill the vacant posts in the Engineering cadre in Group-C in the Municipal Corporation establishments through the direct service recruitment process.
◾भरती विभाग : महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी.
◾एकूण पदे : तब्बल 0114 जागा भरल्या जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 29,200 ते 1,32,300 रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 / 43 वर्ष असणार आहे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (विद्युत), सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (वाहतुक), सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सहाय्यक कनिष्ठ अभियंता (विद्युत).
◾इतर आवश्यक पात्रता :
1) अभियांत्रिकी पदवी
2) पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात वाचा.
◾नोकरी ठिकाण : नाशिक महानगरपालिका.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 01 डिसेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.