राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, लेखापाल, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक पदांची भरती | NHM BHARTI 2025

NHM BHARTI 2025 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद द्वारे विविध पदे भरण्यात येत आहेत. या भरती मध्ये आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, लेखापाल, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक व इतर पदे भरली जात आहेत. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. 12वी पदवीधर डिप्लोमा व व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

NHM BHARTI 2025 : Various posts are being filled by District Integrated Health and Family Welfare Society, National Health Mission, Health Department, Zilla Parishad. In this recruitment, health workers, group promoters, accountants, program coordinators, program assistants and other posts are being filled.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे भरली केली जात आहे.
◾भरती पदे : आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, लेखापाल, कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम सहाय्यक, समाज कार्यकर्ता, कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 12वी / पदवीधर / डिप्लोमा व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन : या भरतीसाठी 20,000 ते 70,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारले जात आहेत.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
1) वैदयकिय अधिकारी (पीजी) आयुष :
युनानी (पीजी) (Medical Council Registration) Ayush With 2 yrs Expeience in Ayush Hospital (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य आहे.)
2) वैदयकिय अधिकारी, एमबीबीएस :
MBBS (MCC / MCI कौन्सिल कडील नोंदणी व नुतनीक अनिवार्य आहे.) गेंदणी व नुतनीकरण
3) अति विशेषज्ञ (SUPER SPECIALIST) :
DM NEPHROLOGY (MCC / MCI कौन्सिल कडील नोंदणी व नुतनीकरण अनिवार्य आहे.)
4) स्पेशालिस्ट (Specialist) :
MD/ MS GYN/DGO/DNB (MCC / MCI कोन्सिल कडील नोंदणी व नुतनीकरण अनिवार्य आहे)
5) कार्यक्रम व्यवस्थापक-सार्वजनिक आरोग्य :
Any Medical Graduate With MPH/MHA/ MBA in Health (महाराष्ट्र कोन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडीत नोंदणी व नुतनीकरण अनिवार्य आहे.)
6) Entomologists :
M.Sc. Zooology With 5 years experience
7) Public Health Specialist :
Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडीत नोंदणी व नुतनीकरण अनिवार्य आहे.)
8) सायकॉलॉजिस्ट (Psychologist) :
MA Psychology
9) सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) :
a Post Graduate degree in Social Work & a master of Philosophy in Psychiatric Social Work Obtained After Completion of a full time course of two years which includes supervised clinical training from any university recognized by the University Grants Commisssion Act 1956 OR recognized Qualification as may be prescribed
10) ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) :
Degree in Audiology With 2 yrs Experience
11) फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) :
Bachelor’s Degree in Physiotherapy (BPT) with 1 Year Experience (महाराष्ट्र कौन्सिल ऑपा फिजिओपेरपी नोंदणी अनिवार्य आहे.)
12) टिबी पर्यवेक्षक :
Graduate Diploma in Medical Laboratory technology equivalent from a Govt or recognized institution.
13) कार्यक्रम समन्वयक (Programme Co-Ordinator) :
MSW or MA in Social Sciences With 2 yrs Experience
14) लेखापाल :
B. Com With MSCIT & Tally ERP Certification टंकलेखनाचे जान आवश्यक आहे
15) आरोग्य सेविका :
ANM-18 महिन्यांचा कोर्स उत्तीर्ण व नोंदणी व नुतनीकरण अनिवार्य आहे. 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
16) गटप्रवर्तक (महिला) :
किमान पदवीधर, उच्चतम शैक्षणिक पात्रता धारकास प्राधान्य, वय 21 ते 38, संगणक जान-एमएससीआयटी उत्तीर्ण आवश्यक, टायपिंग मराठी (30) व इंग्लिश (40) टायपिंग असणे आवश्यक, अनुभव वर्ड आणि आणि एक्सेल मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास प्राधान्य, सदर पद महिला उमेदवारास राखीव राहील.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 04 नोव्हेंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo