स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नवीन 0101 जागा भरण्यासाठी भरती जाहिर | State Bank of India Bharti 2025

State Bank of India Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन रिक्त पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

State Bank of India Bharti 2025 : Online applications have been invited from eligible and interested candidates for the new vacant posts in State Bank of India. However, there is a good opportunity to get a job in the banking sector.

◾भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी बँक मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾ एकूण पदे : 0101 जागा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज शुल्क :
1) सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी : 750/- रुपये.
2) एससी/ एसटी/ अपंग उमेदवारांसाठी : शुल्क नाही.
◾पदाचे नाव : प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन), विभागीय प्रमुख (किरकोळ), प्रादेशिक प्रमुख, संबंध व्यवस्थापक-टीम लीड, गुंतवणूक विशेषज्ञ (आयएस), गुंतवणूक अधिकारी (आयओ), प्रकल्प विकास व्यवस्थापक (व्यवसाय), केंद्रीय संशोधन पथक (समर्थन)
◾इतर आवश्यक पात्रता :
▪️प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन) : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था किंवा नामांकित महाविद्यालयांमधून पदवी / पदव्युत्तर पदवी.
▪️झोनल प्रमुख (रिटेल) : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर.
▪️प्रादेशिक प्रमुख : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर.
▪️रिलेशनशिप मॅनेजर-टीम लीड : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर.
▪️गुंतवणूक विशेषज्ञ (आयएस) : मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठातून वित्त / लेखांकन / व्यवसाय व्यवस्थापन / वाणिज्य / अर्थशास्त्र / भांडवली बाजार / बँकिंग / विमा / अ‍ॅक्चुअरीअल सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा सीए / सीएफए.
▪️गुंतवणूक अधिकारी (आयओ) : मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठातून वित्त / लेखांकन / व्यवसाय व्यवस्थापन / वाणिज्य / अर्थशास्त्र / भांडवली बाजार / बँकिंग / विमा / अ‍ॅक्चुअरीअल सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा सीए / सीएफए.
▪️प्रकल्प विकास व्यवस्थापक (व्यवसाय) : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून एमबीए/पीजीडीएम.
▪️केंद्रीय संशोधन पथक (समर्थन) : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून वाणिज्य / वित्त / अर्थशास्त्र / व्यवस्थापन / गणित / सांख्यिकीमध्ये पदवीधर.
◾एकूण पदे : 0103 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

Leave a Comment

व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo